
जिथे केवळ ओंगाल्वानी डूकरेच तोंड खुपसायला येतात अशा घाणीत चुरगळून फेकली गेलेली एक कोवळी कळी एकदा लेखिकेच्या निदर्शनास आली . वेश्यावस्तीत जबरदस्तीन बाप आणि मामाकडून बलात्कारित झालेली हि कोवळी कळी त्यांना अस्वस्थ करून गेली.त्या गर्तेतून तिला बाहेर काढायचे त्यांनी ठरवले.चांगल्या कुटुंबात आल्यानंतर ममतेच्या जप्नुकीमुळे ती कशी पुन्हा फुलते बहरते’ त्याची चित्तवेधक कहाणी म्हणजे मुन्नी. -डॉ.
Read More..