Category Archives: Blog

सहा अखिल भारतीय जलसाहित्य संमेलनाचा मागोवा

सहा अखिल भारतीय जलसाहित्य संमेलनाचा मागोवा Download करा Read More..

करिअरिस्ट महिला

करिअरिस्ट महिला अलीकडे स्वतःला आवडेल ते शिक्षण घेणं, मोठ्या हुद्द्यावर मिळेल त्या मोठ्या शहरांमध्ये नोकरीसाठी जाणं, स्वतंत्रपणे आवडेल तो व्यवसाय करणं, आणि स्वतःच समाजात विशिष्ट स्थान निर्माण करणं हि एक पिढीचं निर्माण झाली आहे. अशाच स्त्रियांना आपण करिअरिस्ट स्त्री किंवा स्वतंत्र प्रगतीची आकांक्षा बाळगणारी स्त्री म्हणतो. आकांक्षिणी म्हणतो. हे प्रमाण हळूहळू वाढत आहे. धोंडो केशव Read More..

पोर्नोग्राफी आपल्या दारात आम्हाला वयाच्या चाळिशीपर्यंत ‘ पोर्नोग्राफी ‘ हा शब्दही माहिती नव्हता. साठीत येऊनही अद्याप पोर्नोग्राफीच्या कोणत्या साईट्स आहेत, हे माहिती नाही. पण आता आठ – दहा वर्षांच्या! होय दचकू नका; अगदी आठ – दहा वर्षांची मुलं सुद्धा आपापसात यावर चर्चा करतात. आपल्याला – आपल्या वयोगटातल्यांना हे ऐकायलाही भयंकर वाटतं , पण हे सत्य Read More..

महिला सक्षमीकरण स्वप्न आमचे साधे सोपे लहानसे घर समोर झाडे शासनाने २००१ हे वर्ष ‘ महिला सबलीकरण’ वर्ष म्हणून जाहीर केले होते. १ जानेवारी २००१ ते ३१ डिसेंबर २००१ या ३६५ दिवसात महिला सशक्तीकरणावर अनेक ठिकाणी व्याख्यान’ चर्चा’ कार्यशाळा’ शिबिरं असे अनेक कार्यक्रम देशभर घेण्यात आलेत. महिला आयोगाच्या सहकार्याने तर अनेक संघटनांनी महिला सशक्तीकरणार कार्यक्रम Read More..

nikatwartiyach atyachari

निकtवरतीयच अत्याचारी अत्याचार, विनयभंग किंवा बलात्कार याबाबत बोलत असताना आणि त्याचा नीट ताळमेळ लावत असताना एक गोष्ट लक्षात येते कि अत्याचार करणारे परके फार कमी असतात. तर घरातले, ओळखीतले, तनाट्यातले किंवा महिला जिथे काम करतात तिथले निकटवर्तीयच यात पुढे असतात. लहान लहान मुली जेव्हा तक्रार करतात तेव्हा, रडत रडत त्या सांगतात, ” काका-मामा नको तास Read More..

मंदिर प्रवेशाने काय साध्य केले ?

मंदिर प्रवेशाने काय साध्य केले ? २९ नोव्हेंबर २०१५ या दिवशी एकदम आक्रितच घडलं. वर्षानुवर्षे जी कृती घडू शकते यावर सामान्यपाने कुणी विचारही केला नसेल; केला नव्हता अशी घटना अचानक आणि अगदी सहज घडली. ती घटना घडवून आणावी यासाठी आधी कुठे चर्चा नाही, मिटिंग नाहीत, प्लॅनिंग नाही कि वयुहरचना नाही. अहमदनगर जिल्ह्यातल्या शनिशिंगणापूर या प्रसिद्ध Read More..

स्त्रीची रूपं

स्त्रीची रूपं वारांगना म्हटलं की तिच्याकडे प्रत्येकजण अत्यंत वाईट नजरेनं पाहतो. जणूकाही ती जन्मजात वारांगना म्हणूनच जन्माला आली आहे. खरंतर कोणतीचं स्त्री स्वेच्छेने वारांगना होत नसते. आणि तीही एक स्त्री आहे. तिलाही मन आहे, भावना आहेत. ती जिवंत आहे, हे सोयीस्करपणे विसरले जाते. मग ती नागपूरच्या गंगाजमुनाची असो कि मुंबईच्या फोर्रास रोडची . सगळीकडे वेश्यांची Read More..

स्त्रियांना समजून घेऊ या अलीकडे स्वतःला आवडेल ते शिक्षण घेणं, मोठ्या हुद्द्यावर मिळेल त्या मोठ्या शहरांमध्ये नोकरीसाठी जाणं , स्वतंत्रपणे आवडेल तो व्यवसाय करणं  आणि स्वतःच समाजात विशिष्ठ स्थान निर्माण करणं ही  एक पिढीचं निर्माण झाली आहे. अशाच स्त्रियांना आपण करिअरिस्ट स्त्री किंवा स्वतंत्र प्रगतीची आकांक्षा बाळगणारी स्त्री  म्हणती तसेच आकांक्षिणी म्हणतो. हे प्रमाण हळूहळू Read More..

बायकोचा मित्र? नो वे !     एका कार्यक्रमासाठी जळगावला गेले होते. कार्यक्रम आटोपल्यावर रात्रीचं जेवण, निवडक लोकांसोबत गप्पा-टप्पा असा कार्यक्रम झाला. माझ्या भाषणाची चिरफाड झाली. ” तुम्ही फारच नवमतवादी आहात बुवा.” यावरही बरीच चर्चा झाली. दुसऱ्या दिवशी काही लोकांनी सकाळी मला भेटायला येण्याची परवानगी मागितली. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी साधारण चाळीस ते पन्नाशीला आलेला एक Read More..

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन

प्राचीन संस्कृतीत स्त्रीला आदिशक्ती, आदितत्व मानले जात होते. मानवी जीवनाचे सातत्य राखणारी स्त्री हि पृथ्वीप्रमाणे सहनशील आणि नदीप्रमाणे सौम्य वाटत होती. समाजाने तिला सर्वसाधरक समजून तिचा गौरव केला. पण हळूहळू काळ पालटला. पुरुष सत्ताधारक बनल्यामुळे हिंसक आणि आक्रमक बनला. स्वतः स्वामी होऊन त्याने तिला गुलाम केले. तिला भोग्य केले. चातुर्वर्ण्यासारख्या अनर्थकारी समाजरचना पद्धतीमुळे स्त्रीचे स्थान Read More..