
जागतिकीकरणामुळे कर्तृत्ववान आणि प्रतिभावान व्यक्तिंना खूप वाव मिळत आहे; पण त्याचवेळी सामान्य माणूस उपेक्षित आणि वंचित होत आहे. या दोन वर्गांतील दरी वाढणे मानव समाजाला घातक आहे. शेवटी शास्त्र काय, धर्म काय आणि साहित्य काय सामान्य माणसाच्या उन्नयनासाठीच असते. असा सामान्य माणसाचा गौरव आणि त्याअनुषंगाने साहित्याला दिशा दाखविण्याचे कार्य शासनाचे प्रतिनिधी मुख्यमंत्री विलासराव देशमूख आणि बहुजन समाजाचे प्रतिनिधी स्वागताध्यक्ष प्रा. लक्ष्मणराव ढोबळे-माजी उच्च शिक्षणमंत्री यांनी आपल्या
Read More..