Category Archives: Blog

महाप्रजापती: अरुणा सबाने ह्यांचा लोकसत्ता मध्ये लेख

महाप्रजापती: अरुणा सबाने ह्यांचा लोकसत्ता मध्ये लेख.   Read More..

प्रवास एका ‘आकांक्षे’चा!

https://www.readwhere.com/read/clip/download/47941943-8f43-4a36-962f-2a72ed4934cd चळवळीची पाश्र्वभूमी लाभलेली एक स्त्री वैयक्तिक स्तरावर अतिशय हालअपेष्टा सोसून उभी राहते, परित्यक्ता स्त्रियांसाठी काम सुरू करते आणि त्यातूनच पुढे तिला गरज जाणवू लागते, ती स्त्रियांच्या प्रश्नांना वाहिलेलं नियतकालिक सुरू करण्याची. हा रस्ताही तिच्यासाठी सोपा नसतोच. अनेक अनुभव गाठीशी बांधत ती नेटानं हे नियतकालिक चालवत राहते आणि पुरोगामी विचारांचं नियतकालिक म्हणून ते मान्यता प्राप्त Read More..

वेदनेतून विधायकतेकडे

आपल्याच माणसांकडून होणारा अत्याचार एखाद्याचा आत्मविश्वास खच्ची करून टाकतो. असाच तीव्र अनुभव घेतलेल्या अरुणा सबाने मात्र त्यावर मात करत स्वत:च्या पायावर तर उभ्या राहिल्याच, पण समाजातल्या परित्यक्तांना आधार देण्यासाठी त्यांनी ‘माहेर’ संस्था सुरू के ली. ५,००० परित्यक्तांच्या अभ्यासानंतर मुख्यमंर्त्यांकडे पाठपुरावा करून त्यांची पोटगी तिपटीने वाढवली आणि त्याचबरोबरीने लोकांच्या साहित्यातील रुचीला वाव मिळावा यासाठी स्त्रियांच्या प्रश्नांना Read More..

लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या अरुणा सबाने यांना अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनचा ‘कार्यकर्ता व प्रबोधन’ पुरस्कार जाहीर

लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या अरुणाताई सबाने यांना अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनचा ‘कार्यकर्ता व प्रबोधन’ पुरस्कार जाहीर झाला आहे. Read More..

अरुणा सबाने मराठी कवी लेखक संघटनेवर अध्यक्षपदी अनंत भोयर, डॉ. वंदना महात्मे

Read More..

सहा अखिल भारतीय जलसाहित्य संमेलनाचा मागोवा

सहा अखिल भारतीय जलसाहित्य संमेलनाचा मागोवा Download करा Read More..

करिअरिस्ट महिला

करिअरिस्ट महिला अलीकडे स्वतःला आवडेल ते शिक्षण घेणं, मोठ्या हुद्द्यावर मिळेल त्या मोठ्या शहरांमध्ये नोकरीसाठी जाणं, स्वतंत्रपणे आवडेल तो व्यवसाय करणं, आणि स्वतःच समाजात विशिष्ट स्थान निर्माण करणं हि एक पिढीचं निर्माण झाली आहे. अशाच स्त्रियांना आपण करिअरिस्ट स्त्री किंवा स्वतंत्र प्रगतीची आकांक्षा बाळगणारी स्त्री म्हणतो. आकांक्षिणी म्हणतो. हे प्रमाण हळूहळू वाढत आहे. धोंडो केशव Read More..

पोर्नोग्राफी आपल्या दारात आम्हाला वयाच्या चाळिशीपर्यंत ‘ पोर्नोग्राफी ‘ हा शब्दही माहिती नव्हता. साठीत येऊनही अद्याप पोर्नोग्राफीच्या कोणत्या साईट्स आहेत, हे माहिती नाही. पण आता आठ – दहा वर्षांच्या! होय दचकू नका; अगदी आठ – दहा वर्षांची मुलं सुद्धा आपापसात यावर चर्चा करतात. आपल्याला – आपल्या वयोगटातल्यांना हे ऐकायलाही भयंकर वाटतं , पण हे सत्य Read More..

महिला सक्षमीकरण स्वप्न आमचे साधे सोपे लहानसे घर समोर झाडे शासनाने २००१ हे वर्ष ‘ महिला सबलीकरण’ वर्ष म्हणून जाहीर केले होते. १ जानेवारी २००१ ते ३१ डिसेंबर २००१ या ३६५ दिवसात महिला सशक्तीकरणावर अनेक ठिकाणी व्याख्यान’ चर्चा’ कार्यशाळा’ शिबिरं असे अनेक कार्यक्रम देशभर घेण्यात आलेत. महिला आयोगाच्या सहकार्याने तर अनेक संघटनांनी महिला सशक्तीकरणार कार्यक्रम Read More..

nikatwartiyach atyachari

निकtवरतीयच अत्याचारी अत्याचार, विनयभंग किंवा बलात्कार याबाबत बोलत असताना आणि त्याचा नीट ताळमेळ लावत असताना एक गोष्ट लक्षात येते कि अत्याचार करणारे परके फार कमी असतात. तर घरातले, ओळखीतले, तनाट्यातले किंवा महिला जिथे काम करतात तिथले निकटवर्तीयच यात पुढे असतात. लहान लहान मुली जेव्हा तक्रार करतात तेव्हा, रडत रडत त्या सांगतात, ” काका-मामा नको तास Read More..