Events

साहित्य रंग आणि आंतर्रंग ह्या आकांक्षाने प्रकाशित केलेल्या निशिकांत डॉ.मिरजकर ह्यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करतांना माधवी वैद्य, डॉ. द.भी. कुलकर्णी, डॉ.मिरजकर, डॉ.वी.भा.देशपांडे आणि अरुणा सबाने

पुणे येथील पाणी परिषदेत बोलतांना अरुणा सबाने व्यासपीठावर मुकुंदराव किर्लोस्कर. वालावलकर, Chief Engineer कुलकर्णी

अरुणा सबाने ह्यांच्या अनुबंध पुस्तकाचे प्रकाशन करतांना औरंगाबाद विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नागनाथ कोतापल्ले आणि डॉ. द. भी. कुलकर्णी

यशवंतराव चव्हाण मुक्ताविद्यापिठाचा रुक्मिणी पुरस्कार डॉ. सीमा साखरे ह्यांच्या हस्ते स्वीकारतांना अरुणा सबाने

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अरुण साधू ह्यांच्या हस्ते सामाजिक कार्यासाठी कस्तुरबा पुरस्कार स्वीकारतांना


































